मी खरंच दु:खी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.
मी खरंच दु:खी झालो आहे. थकलो आहे. हतबल आणि अगतिक झालो आहे. माझ्यापुढे दुसरा अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. मी समजून उमजून हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. शेवटी कवी या नात्याने मी एवढीच कळकळीची विनंती करेन की, आपण सर्वांनी या कवितेचा चांगला स्वच्छ नजरेने, पूर्वग्रहविरहीत अर्थ लावून तो समाजापुढे ठेवावा आणि हा वाद मिटवावा.......